सातबारा Watch

← केसे

Ferfar #3543 · केसे

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
32, 396, 400, 635, 669, 670, 711, 777, 821
Talathi
सोनाली दत्तात्रय खंडजोडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री.राहुल दिलीप शिंदे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 669, 400, 711, 670, 32, 635, 821, 396, 41, 777 वरील खातेदार कै.शांताबाई दत्‍तात्रय शिंदे ह्या दिनांक 16/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1-अ) राहुल दिलीप शिंदे , नाते : मुलगा, वय :36, वारसदाराची स्थिती :हयात 1-ब) रोहित दिलीप शिंदे , नाते : मुलगा, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात 1-क) नंदाताई दिलीप शिंदे , नाते : विधवा(पत्नी), वय :56, वारसदाराची स्थिती :हयात 2)मुकुंद दत्तात्रय शिंदे ,नाते :मुलगा ,वय:64 वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,जबाब ,पंचनामा प्रमाणे नावे पूर्वीच 7/12 स दाखल असल्याने मयताचे नाव कमी केले.