Ferfar #4411 · पाडळी (केसे)
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 443
- Talathi
- सोनाली दत्तात्रय खंडजोडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था मर्या जखिणवाडी शाखा केसे
गहाणखत लिहुन देणार : लतिफ शमशुद्दीन पटेल रा. पाडळी (केसे) यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6827-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 443 क्षेत्र 0.1162 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लतिफ शमशुद्दीन पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.