सातबारा Watch

← सुपने

Ferfar #4884 · सुपने

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
898
Talathi
विनायक रामचंद्र पवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मह/आरटीएस/कावि/0१/२०२४ आदेश दिनांक : 18/06/2025 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र./एस/१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६ आदेश दिनांक : 25/09/1992 प्राप्त झालेवरोन,अर्जदार श्री. सुहास भिमराव पाटील रा.सुपने, ता.कराड यांनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत स्वतःच्या जमिनीत कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ सदरी स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद करून मिळणेकामी केलेल्या अर्ज/जबाब व प्रतिज्ञापत्र आलेवरून व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र./एस/१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६,२५/०९/१९९२ नुसार सुहास भिमराव पाटील यांची पत्नी माया सुहास पाटील यांचे नाव मौजे सुपने ता.कराड गट नं. ८९८ चे सह हिस्सेदार म्हणून कब्जेदार सदरी नोंद केली. आदेश व वरील कागदपत्रे आर.टी.एस.फायलीस दाखल असे.