Ferfar #13117 · विंग
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- फिरोज सिकंदर आंबेकरी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पलूस शाखा विंग येरवळे
गहाणखत लिहुन देणार : सदाशिव नारायण खबाले रा. विंग यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7267-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 0.1623 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव नारायण खबाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शाखाधिकारी अविनाश शामराव जगताप - (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
सदाशिव नारायण खबाले सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2156) ,
निलेश सदाशिव खबाले कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,