Ferfar #13118 · विंग
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्रीमती.कुसुम विलास थोरात यांनी अर्ज दिला की,खातेदार गंगूबाई रामचंद्र शिंदे हे दि. 17/12/2023 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं. 1380, 1382, 1383, 1384, 1385 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी करुन मयताचे असणारे क्षेत्र वारसांचे नांवे असणाऱ्या खाता क्रमांक 23827 मध्ये दाखल करणेची नोंद केली.अर्ज,मृत्यूचा दाखला, फेरफार क्रमांक 7405 , 12984 व प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली.कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे.