Ferfar #13120 · विंग
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मयताचे नांव कमी करणे :- श्री.दत्तात्रय जगन्नाथ थोरात यांनी अर्ज दिला की, गट नं.1483, 1486 मधिल खातेदार बाळुताई जगन्नाथ थोरात हे दि. 20/08/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे - 1. सागर जगन्नाथ थोरात 2. दत्तात्रय जगन्नाथ थोरात 3. अश्विनी जगन्नाथ थोरात, 4.रत्नमाला जगन्नाथ थोरात ही नांवे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज, मृत्यूचा दाखला, प्रतिज्ञापत्र मंजूर वारस फेरफार क्रमांक 7120 वरोन नोंद केली. कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे.