Ferfar #13121 · विंग
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मयताचे नांव कमी करणे :-श्री.दत्तात्रय जगन्नाथ थोरात यांनी अर्ज दिला की, गट नंबर 1318, 133,141, 1418,158, 1432, 1436,1510,1523, 1525, 1526, 1528, 1529 मधिल खातेदार बाळुताई जगन्नाथ थोरात हे दि. 20/08/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे - 1.सागर जगन्नाथ थोरात 2.दत्तात्रय जगन्नाथ थोरात 3.अश्विनी जगन्नाथ थोरात, 4.रत्नमाला जगन्नाथ थोरात ही नांवे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज, मृत्यूचा दाखला,मंजूर वारस फेरफार क्रमांक 7120 व प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली.कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे.