सातबारा Watch

← कोळेवाडी

Ferfar #3783 · कोळेवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/1ब, 62/5, 62/8
Talathi
स्वाती उत्तम कदम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : विशेष वसूली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये आदेश क्रमांक : जाक्र-ज्ञानदीप/लवादी/330/2026-27 आदेश दिनांक : 13/10/2026 विशेष वसूली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ज्ञानदीप को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि, मुंबई, कडील आदेश क्रमांक जाक्र-ज्ञानदीप/लवादी/330/2026-27 दिनांक : 13/10/2026 तसेच मा. उपनिबंधक सहकारी संस्था कराड ता.कराड यांचेकडील वसुली दाखला क्रमांक कलम- 101/ अर्ज क्रमांक/2100/2022-23 दिनांक 10/10/2022 अन्वये ज्ञानदीप को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि, मुंबई चे जाबदार दीपिका दिलीपकुमार नलवडे रा. कोळेवाडी ता.कराड यांचे मौजे कोळेवाडी येथील बाजूस दाखल गट क्रमांक / सर्वे क्र. 40/1ब, 62/8, 62/5 मधील संपूर्ण क्षेत्रावर / हिश्शावर 2,01,620/- रक्कमेचा बोजा दाखल व इतर हक्कात बोजा दाखल केला. तसेच प्रस्तुत जमीन मालमत्ता हस्तांतरण करणेस , गहाण,तारण, बक्षिस, स्वाधीन करणे, व इतर कोणतेही व्यवहार करणेस प्रतिबंध. आदेश व कागदपत्र दप्तरी दाखल असे.