Ferfar #3019 · कुसूर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 403
- Talathi
- स्वाती उत्तम कदम
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो कराड
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.407/2025
आदेश दिनांक : 20/07/2026
कोर्ट तडजोड हुकूमनामा वरोन :- कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दि. 20/7/2026 आलेवरोन वादी सौ. पारूबाई विश्वनाथ घोलप व प्रतिवादी १) जगन्नाथ लक्ष्मण वाघ २) वनिता पांडुरंग पवार ३) शितल सचिन पवार असे वादी व प्रतिवादी आहेत.
वादी व प्रतिवादी यांचेत तडजोड होवून मौजे कुसूर ता.कराड येथील दावा जमीन मिळकत गट क्रमांक 403 या मिळकतीतील प्रतिवादी जगन्नाथ लक्ष्मण वाघ यांचे नावे नोंद असणारे सर्व क्षेत्र वादी पारूबाई विश्वनाथ घोलप यांना वाटपात दिले आहे आता सदर मिळकतीतील 0.28 (पोटखराब सह) क्षेत्र हे वादी पारूबाई विश्वनाथ घोलप यांचे मालकीचे झाले आहे.
वरील प्रमाणे क्षेत्र अभिलेखास दाखल करणेची नोंद केली. मा.कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दिनांक 20/7/2026 वरोन नोंद घेतली. कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे