Ferfar #784 · शिंदेवाडी (कोळेवाडी)
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/5
- Talathi
- स्वाती उत्तम कदम
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो कराड
आदेश क्रमांक : 407/2025
आदेश दिनांक : 20/07/2026
कोर्ट तडजोड हुकूमनामा वरोन :- कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दि. 20/7/2026 आलेवरोन वादी सौ. पारूबाई विश्वनाथ घोलप व प्रतिवादी १) जगन्नाथ लक्ष्मण वाघ २) वनिता पांडुरंग पवार ३) शितल सचिन पवार असे वादी व प्रतिवादी आहेत.
वादी व प्रतिवादी यांचेत तडजोड होवून मौजे शिंदेवाडी (कोळेवाडी) ता.कराड येथील दावा जमीन मिळकत गट क्रमांक २/५ मधील ५ आर क्षेत्राची मिळकत वादी यांना वाटप करुन दिलेली आहे.
वरील प्रमाणे क्षेत्र अभिलेखास दाखल करणेची नोंद केली. मा.कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दिनांक 20/7/2026 वरोन नोंद घेतली. कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे