Ferfar #785 · शिंदेवाडी (कोळेवाडी)
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/14
- Talathi
- स्वाती उत्तम कदम
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : वसूली अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि.सातारा
आदेश क्रमांक : के.क्र.4/203 वसुली 2026
आदेश दिनांक : 09/09/2026
वसूली अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि.सातारा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड जि. सातारा कडील आदेश क्रमांक के.क्र.4/203 वसुली 2026 दिनांक 09/09/2026 तसेच मा. उपनिबंधक सहकारी संस्था कराड ता.कराड यांचेकडील वसुली दाखला क्रमांक कलम- 101/ अर्ज क्रमांक-1466/2024-2025 दिनांक 26/06/2025 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड जि. सातारा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र:- 245/2026 दिनांक 11/10/2026 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड चे कर्जदार आबासो मारुती टेळे रा.शिंदेवाडी कोळेवाडी येथील बाजूस दाखल गट क्रमांक / सर्वे क्र. 48/14 मधील संपूर्ण क्षेत्रावर / हिश्शावर 1,93,247/- रक्कमेचा बोजा दिनांक : 09/09/2026 रोजीच्या आदेशाने इतर हक्कात बोजा दाखल केला. तसेच प्रस्तुत जमीन मालमत्ता हस्तांतरण करणेस ,स्वाधीन करणे,व इतर कोणतेही व्यवहार करणेस प्रतिबंध. आदेश व कागदपत्र दप्तरी दाखल असे.