Ferfar #2959 · तुळसण
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 611
- Talathi
- शिवानी शशिकांत मगर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक :आरटीएस/अ/284/2025
आदेश दिनांक : 22/05/2026
श्री. शामराव श्रीपती वीर यांनी अर्ज दिला कि मौजे तुळसण मधील गट नं. 611 मध्ये सध्या नारू हरी वीर यांचे नावे इतर अधिकार मधील असणारी विहीर व वडिलोपार्जित पाणी उपसण्याचा हक्कामध्ये असणारे खातेदार कै. नारू हरी वीर हे तालुका रजिस्टर गाव नमुना नं 14 नुसार दिनांक 26 / 03 /1930 रोजी मयत झाले असून त्यांना वारस पुढील प्रमाणे :-
अ.क्र. नाव नाते वारसदाराची स्थिती
1 माहिती उपलब्ध नाही. पत्नी मयत माहिती उपलब्ध नाही
2 श्रीपती नारू वीर मुलगा मयत मृत्य दिनांक : 12/03/1985
3 हौसाबाई श्रीपती वीर पूर्वमृत मुलाची विधवा ( सुन ), मयत मृत्य दिनांक: 10/03/1994
4 शामराव श्रीपती वीर पूर्वमृत मुलाचा मुलगा ( नातु) हयात वय 70
5 सरसाबाई पांडुरंग पाटील मुलगी मयत मृत्य दिनांक : 10/04/2019
6 वैजंता तुकाराम यादव मुलगी ग्रामपंचायत कालेटेक ता कराड जि सातारा यांचेकडील दाखला दिनांक 26/12/2023 नुसार वारसदाराची स्थिती मयत मृत्यू दिनांक उपलब्ध नाही.
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणी ही वारस नसलेबाबात मृत्यचा दाखला, मे.सि.ज.ज्यु.डी.सो.यांचे कोर्ट 5 वे सह, दिवाणी न्यायधीश, क स्तर कराड यांचे कडील वारस दाखला कि. न्या.नं. 4/2024 नि. क्र. 13 दि.10/05/2024, तसेच मा. उपविभागीय अधिकारी कराड उपविभाग कराड यांचे कडील म.ज.म.अधि. 1966 चे कलम 247 अन्वये आदेश क्र, आरटीएस/अ/284/2025 दिनांक 22/05/2026 नुसार सर्व वारसांची नावे दाखल केले.