सातबारा Watch

← तुळसण

Ferfar #2960 · तुळसण

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
शिवानी शशिकांत मगर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मुदत खरेदीखत लिहून घेणार-:श्री.सुनील विश्वास तोडकर रा. ओझर्डे ता.वाळवा जि. सांगली, मुदत खरेदीखत लिहून देणार –: शिवाजी आबा मोरे रा तुळसण ता.कराड यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचे कडील दस्त क्रमांक 72/2025 दिनांक 03/01/2025 प्रमाणे मौजे तुळसण ता.कराड येथिल शेतजमिनी मिळकतीवर रक्कम रु.650000/-फक्त मुदत 5 वर्षाकरिता गट नं.105 क्षेत्र 0.6800 आर, पो.ख.0.04 आर या गटमध्ये त्यांचे नावे असणारे क्षेत्र 0.1700 आर, पो.ख.0.01 आर असे एकूण क्षेत्र 0.1800 आर प्रत्यक्ष वहिवाट प्रमाणे गहाणस्वरूपी दिले व मुदत खरेदीखत लिहून घेणार यांचे नांव ७/१२ च्या इतर हक्कात नांव दाखल केले. अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे