Ferfar #5592 · घोगांव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 716
- Talathi
- तृप्ती निवास दाते
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : एस.आर.02/2011
आदेश दिनांक : 21/09/2011
मा.तहसिलदारसो,कराड यांचे कडील आदेश क्र.बिनशेती एस.आर.02/2011 कराड दि.21/09/2011 नुसार गट नं 716 मधील त्यांचे 21488.16 चौ. मी.इतके क्षेत्र श्री.संतकृपा शिक्षण संस्था,घोगांव तर्फे आनंदा शंकर शेवाळे यांना वाणिज्य (शैक्षणिक) कारणासाठी दिलेल्या परवानगी आदेशाची नोंद 7/12 सदरी दाखल केली. आदेश दफ्तरी दाखल असे.