Ferfar #2834 · म्हासोली
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 346
- Talathi
- आबा वामन शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेशावरुन -
मा.उपविभागीय अधिकारी कराड यांचेकडील आदेश पत्र क्र. आरटीएस/कावी/275/2026 दिनांक 05/10/2026 आलेवरून मौजे म्हासोली मधील जगन्नाथ दत्तू पाटील यांचे खरेदी गट नं.346,502,786 ला 7/12 संगणीकृत करताना चुकीची लागलेली एकुम्या नोंदीला फेरफार नं 2612नुसार वारस नोंद झालेली आहे . सदर वारस नोंद चुकीची झाली असलेने पुनर्विलोकनात घेऊन रद्द करणेत येत आहे. गट नं.20 आणि 433 यांना एकुम्या फेरफार नुसार जगन्नाथ दत्तू पाटील, रघुनाथ दत्तू पाटील, यशोदा निवृत्ती जाधव व गंगुबाई दत्तू पाटील या सर्व वारसदार हिस्सेदारांची नावे कब्जेदार सदरी कायम ठेवणेत येत आहेत आणि गट नं 346,502,786 या खरेदी गटावर जगन्नाथ दत्तू पाटील, रघुनाथ दत्तू पाटील, यशोदा निवृत्ती जाधव व गंगुबाई दत्तू पाटील यांची नावे कमी करून खरेदीदार जगन्नाथ दत्तू पाटील यांचे नाव कब्जेदार सादरी घेणेत येत आहे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.