Ferfar #4235 · नांदगाव
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 नियम 1961चे नियम 107 अन्वये को.जि.आ कर्म/अधि यांची धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर जा.नं. विवअ/ स्थावर जप्ती /184 सन 2026 दिनांक 24/08/2026 रोजीचे आदेश आलेवरोन को.जि.आ कर्म/अधि यांची धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर चे थकबाकीदार – नरेंद्र शंकर माळी यांचेकडुन वसुलपात्र र.रु.13,60,170/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली नांदगाव येथील गट नं. 330,27 या 7/12 च्या इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करण्यात येत आहे. स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश, वसुली दाखला, पत्र दप्तरी दाखल असे.