Ferfar #4238 · नांदगाव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- महारु सुभाष राऊत
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह पतसंस्थेचे फेडरेशन लि.सातारा जा.क्र.30/225/वसुली 2026 दिनांक 14/10/2026 रोजीचे फार्मनं. 3 स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश आलेवरोन प्रसाद ग्रा.बि.शे.पतसंस्था सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर ता.कराड जि.सातारा चे थकबाकीदार – जयवंत आप्पाराम जाधव यांचेकडुन वसुलपात्र र.रु.5,70,934/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली नांदगाव येथील गट नं. 210 या 7/12 च्या इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करण्यात येत आहे. स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश, वसुली दाखला, पत्र दप्तरी दाखल असे.