Ferfar #4921 · धोंडेवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी,
लिहुन देणार : विष्णु नाना शेडगे रा. धोंडेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114, 834, 836, 98 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 1250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.