सातबारा Watch

← कोयनावसाहत

Ferfar #3107 · कोयनावसाहत

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
9/2अ/2
Talathi
काबळे आर डी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : कृष्णा सहकारी बँक लि रेठरे बु लिहून घेणार : दादासो बळीराम वडणगे यांनी सर्व्हे क्रमांक : 9/2अ/2 तपशिल : दिनांक 28/09/2022 रोजी कृष्णा सहकारी बँक लि, रेठरे बु. शाखा- शिवनगर चा दादासो बळीराम वडणगे यांच्या नावे र.रु.15,00,000/- कर्जबोजा. - 2970 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व रिकन्वेन्सपत्र दस्त क्रमाक ३१४१/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.