सातबारा Watch

← नांदलापूर

Ferfar #2828 · नांदलापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
333
Talathi
सुजित सुहास थोरात
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी कृष्णा सह बँक लि रेठरे बु शाखा मलकापूर लिहून घेणार : आनंदराव दादू शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 333 तपशिल : मा. वसुली अधिकारी कृष्णा सहकारी बँक लि रेठरे बु प्रधान कार्यालय मलकापूर यांचेकडून आनंदराव दादू शिंदे यांचा हिस्सा जप्त - 2720 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी कृष्णा सह बँक लि रेठरे बु शाखा मलकापूर यांचेकडील स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द जावक क्रमांक 363 दिनांक - 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.