सातबारा Watch

← रेठरे खुर्द

Ferfar #9251 · रेठरे खुर्द

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
865
Talathi
हणमंत मधुकर चौधरी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 मुदत खरेदीपत्र लिहून देणार- प्रदीप फत्तेसिंग पाटील रा.रेठरे खुर्द ता.कराड. लिहून घेणार- राहुल सुरेश जाधव रा.विटा ता.खानापूर,जि.सांगली. मौजे- रेठरे खुर्द ता.कराड येथील गट नं.865 मधील लिहून देणार यांचे नावचे लागणीलायक संपूर्ण क्षेत्र 0.20.83 हे आर लिहून घेणार राहुल सुरेश जाधव रा.विटा ता.खानापूर,जि.सांगली यांना दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील मुदत खरेदी दस्त क्र.5341/2026 दि.14/8/2026 रोजी मोबदला रक्कम रु.4,00,000/-(चार लाख रुपये)घेऊन 01(एक)वर्षेकरिता मुदत खरेदी दिलेने नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.