Ferfar #9255 · रेठरे खुर्द
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
ताबेगहाणखत
करून घेणार – रेठरे खुर्द मराठा वि.का.स.सेवा सोसायटी लि रेठरे खुर्द,ता.कराड.
लिहुन देणार – रमेश शंकर माने रा.रेठरे खुर्द,ता.कराड यांनी दुय्यम निबंधक कराड क्र.1 यांचेकडील पु.क्र.01 चे पुरवणी भाग क्रमांक 05 चे क्र.2 पृष्ठ क्र 123 चे 134 जावक क्र.24 वर फाईल केला.दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,60,000/-(एक लाख साठ हजार रुपये) संकरीत गाय म्हैस खरेदीसाठी कर्ज घेऊन गट नं.358 व 339 वर बोजा दाखल करणेबाबत रमेश शंकर माने यांनी अर्ज,ताबेगहाणखत प्रत व सचिव रेठरे खुर्द मराठा वि.का.स.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन इतरहक्कामध्ये र.रु.1,60,000/-(एक लाख साठ हजार रुपये)चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.