Ferfar #9336 · वाठार
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड जि सातारा शाखा वाठार ता कराड जि सातारा तर्फे शाखाधिकारी सारीका नितीन पाटील
गहाणखत लिहुन देणार : विक्रम व्यंकटराव पाटील रा. वाठार यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5172-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1534, 1538, 1552, 1574, 1577 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम व्यंकटराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.