सातबारा Watch

← काले

Ferfar #18894 · काले

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
821
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र /आर टी एस //ई नंबर 3164964/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 खरेदी- मा उपविभागीय अधिकारी सो कराड यांचेकडील क्र /आर टी एस //ई नंबर 3164964/2026 दि 09/10/2026 तहसीलदार सो कराड यांचेकडील पत्र आर टी एस कावी/3452/2026 आदेश प्राप्त झालेवरून अर्जदार रघुनाथ आण्णा यादव रा काले येथील गट न 821 क्षेत्र 0.37 हे आर पो.ख 0.0 आर मध्ये सामा.हिस्सा लिहुन देणार-संजय विलास यादव,कुसुम उर्फविमल शिवाजी कदम,नंदा रामचंद्र पवार,लता सुनील कदम,लक्ष्मीबाई विलास यादव यांचे सामा.हिस्सा क्षेत्र 0.1233 आर मान्यता देणार- दिपाली धिरज जाधव , प्रकाश कृष्णा यादव रेखा राजेंद्र यादव , विजय कृष्णा यादव ,वैशाली संतोष चव्हाण , ,सिद्धेश्वर राजेंद्र यादव रघुनाथ आण्णा यादव ( खाता क्रमांक940) यांचे गट/सर्व्हे क्रमांक821, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1233 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अंशत विक्री लिहुन घेणार : रघुनाथ आण्णा यादव , (खाता क्रमांक :-10977)गट/सर्व्हे क्रमांक 821 अंशत विक्री लागवडीयोग्य क्षेत्र 0.1233 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कराड 1 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6492 दिनांक 24/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 292000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मा उपविभागीय अधिकारी सो कराड यांचेकडील क्र /आर टी एस //ई नंबर 3164964/2026 दि 09/10/2026 आदेशनुसार यापूर्वी फेरफार 18652 हा रद्द करणेत आला असून महाराष्ट्र ज.म.अधिनियम 1966 चे कलम 257 अन्वये फेरनोंद घेणेस परवानगी दिलेने आदेशानुसार नोंद केली.