Ferfar #2036 · चौगुलेमळा
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- दत्ता विश्वनाथ काळबांडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा जयवंतराव भाेसले आप्पा नागरी सह पत मर्या कराड शाखा ओेंड ता कराड तर्फे प्रतिनिधी संदिप भानुदास पाटील
गहाणखत लिहुन देणार : विष्णु बाळा पाटे रा. चौगुलेमळा यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6667-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 0.8367 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु बाळा पाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.