Ferfar #6230 · ओंड
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 454
- Talathi
- सचिन रामचंद्र ढवण
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार:- राजाराम शामराव थोरात यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 454 खाता क्रमांक :- 2233 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- दत्तात्रय बंडु माळी (खाता क्रमांक :- 3461)
संमती देणारे खातेदार :
विमल शामराव थोरात मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2233) ,
शशिकांत शामराव थोरात मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2233) ,
शिवाजी शामराव थोरात मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2233) ,यांना दुय्यम निबंधक कराड 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 1996/2025 दिनांक 07/04/2025 प्रमाणे रक्कम रूपये 2,50,000/- घेउन खरेदी दिली.मौजे ओंड येथील फेरफार नंबर 5964 नामंजूर झालेने अपिलार्थी यांनी दि.30/06/2025 रोजी अपिल दाखल केलेने सं.क्र.000295/2025 आरटीएस/अ/295/2025 दाखल दि ३०/06/2025 अंतिम निर्णय दि 25/06/2026 प्रमाणे मा उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार नोंद करण्यात आली सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.दस्त व आदेश फायलीस दाखल असे.