Ferfar #1443 · थोरातमळा (ओंड)
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादीत कराड शाखा ओंड क्रं. 7
गहाणखत लिहुन देणार : बाळासो बहिरू थोरात रा. थोरातमळा (ओंड) यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7226-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/1, 256/2, 61 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो बहिरू थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ऋषीकेश रघुनाथ थोरात (खाता क्रमांक :- 24) ,
रघुनाथ बाळासो थोरात (खाता क्रमांक :- 24) ,