Ferfar #846 · पवारवाडी (नांदगाव)
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
ताबेगहाणखत लिहून घेणार : रघुवीर वि का स. से.सोसा लि नांदगाव ता. कराड
ताबेगहाणखत लिहून देणार : सुरेश तुकाराम पवार यांनी पवारवाडी(नांदगाव) ता.कराड येथील गट नं. 107,11,119,12,164,28 दिनांक 6/05/2025 रोजी रक्कम रु. 80000/- घेऊन रघुवीर वि का स. से.सोसा लि नांदगाव ता. कराड, सातारा जि.म.स.बॅंक लि. शाखा ओंड ता.कराड यांना दिनांक 6/05/2026 दुय्यम निंबधक कराड 2 रजिष्टर नोंदणी करुन ताबेगहाणखत करुन दिले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे