Ferfar #20358 · गोळेश्वर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- चूक दुरुस्ती लेख
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/25ब
- Talathi
- सुजित सुहास थोरात
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार – चूक दुरुस्ती लेख
लिहून घेणार :- अ नं १) मलकव्वा सिध्दप्पा जोगुर , अ नं २) माधवी ईश्वर हुलूर
लिहून देणार :- पार्वती पांडुरंग पवार
यांनी दिनांक २४/०८/२०१७ रोजी स नं १७७/२५ब यामधील असणारा हिस्सा यांचे क्षेत्र ०.०१०० आर चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. ३६०७/२०१७ दि २४/०८/२०१७ अन्वये खरेदी दिलेने गाव नमुना ७/१२ वर लिहून घेणार यांचे नाव फेरफार नं १५७३७ ने समाईकात दाखल झालेले आहे . सध्यस्थितीस ७/१२ वर लिहून घेणार यांचे सामाईकात नाव दाखल झाले आहे. तथापी दुय्यम निबंधक कराड २ यांचेकडील चूक दुरुस्ती लेख दस्त क्र. ६७२९/२०२६ दि २२/१०/२०२६ अन्वये लिहून घेणार अ नं १ यांना ०.००५० आर व लिहून घेणार नं २ यांना ०.००५० आर असे दुरुस्त वर्णनाप्रमाणे लिहावे व वाचावे अशी चूक दुरुस्ती झाल्याने त्याप्रमाणे ७/१२ मध्ये क्षेत्र दुरुस्ती केली. दस्त झेरॉक्स फायलीस दाखल असे.