सातबारा Watch

← कार्वे

Ferfar #28523 · कार्वे

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
515/1
Talathi
माधुरी शिवदास पवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : जोतिर्लिंग नागरी सह पतसंस्था मर्या. आणे़ शाखा कोळे. ता कराड़ जि.सातारा लिहून घेणार : रविंद्र ज्ञानदेव मस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 515/1 तपशिल : प्रमाणे रविंद्र ज्ञानदेव मस्के यानी जोतिर्लिंग नागरी सह पतसंस्था मर्या. आणे़ शाखा कोळे. ता कराड़ जि.सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 27853 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जोतिर्लिंग नागरी सह पतसंस्था मर्या. आणे़ शाखा कोळे. ता कराड़ जि.सातारा बँक यांचेकडील पत्र व रिकन्व्हेंन्स दुय्यम निबंधक कराड 2 दस्त क्र.7216/2026 दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.