Ferfar #9499 · वडगांव हवेली
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1318
- Talathi
- निलम हिंदुराव माने
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
रिकन्हेन्सपत्र लिहुन देणार:- मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जखिणवाडी शाखा शास्त्रीनगर तर्फे अश्विनी तुषार कांबळे
रिकन्हेन्सपत्र लिहुन घेणार :- कर्जदार जालिंदर ज्ञानु साळुंखे रा.वडगाव हवेली ता.कराड यांनी मौजे वडगाव हवेली ता.कराड येथील गट नं. 1318 वर घेतलेल्या रकमेची संपूर्ण परतफेड केलेने व दुय्यम निबंधक सह,दु.नि.सातारा 1 यांचेकडील रिकन्हेन्सपत्र दस्त क्र.KRD 4701/2026 दि.23/09/2026 ने करून दिलेवरून 7/12 च्या इतर हक्कातील बँक बोजा शेरा कमी केला असे. अर्ज,रिकन्हेन्सपत्रावरून नोंद केली.