सातबारा Watch

← गोंदी

Ferfar #3590 · गोंदी

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
502, 84
Talathi
वृषाली विलासराव सपकाळ
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ञिमुर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या विंग शाखा मुख्य कार्यालय गहाणखत लिहुन देणार : संग्राम सुभाष पवार रा. गोंदी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6777-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 502, 84 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम सुभाष पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.