Ferfar #3591 · गोंदी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- वृषाली विलासराव सपकाळ
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - कोयना सहकारी बँक लि. कराड, जि. सातारा शाखा - शेरे शेणोली, ता. कराड
गहाणखत लिहुन देणार : अशोक विलास पवार रा. गोंदी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4932-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.4113 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक विलास पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.