Ferfar #46729 · कराड
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 341/अ/1अ/1ब
- Talathi
- सचिन वसंत निकम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या कराड शाखा मलकापूर तर्फे महादेव गोपाळ सुर्यवंशी
गहाणखत लिहुन देणार : समीर खाजा मुल्ला रा. कराड यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5140-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/अ/1अ/1ब क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर खाजा मुल्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.