सातबारा Watch

← इस्लामपूर

Ferfar #712 · इस्लामपूर

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/अ/8, 32/अ/2, 32/अ/4, 38/14/अ, 56/5
Talathi
रजत संभाजी देसाई
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्रमांक 25/2026 आदेश दिनांक : 04/08/2026 बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत मौजे इस्लामपूर येथील सर्वे क्रमांक ५६/५, ३८/१४/अ , ३२/अ/४ , ३२/अ/२ , १०/अ/८, येथील जमीन मिळकती बाबत फेरफार क्रमांक ५८५ प्रमाणित दिनांक १३/०१/२०२२ या नामंजूर नोंदीविरुध्द अपील दाखल करून महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे कलम 247 अन्वये अपिलासह कलम 251 नुसार मा.उपविभागीय अधिकारी दापोली यांचे न्यायालयात आरटीएस अपिल क्रमांक 25/2026 e-QJCourt No.00367/2026 दिनांक ०४/०८/२०२६ .प्रमाणे श्रीम. जहाँआरा नईम शेखनाग यांनी मयत कादिर उमर मुकादम यांची वंशावळ सिद्ध केलेनंतर मा.उपविभागीय अधिकारी दापोली यांचे आदेशावरून मौजे इस्लामपूर ता. मंडणगड येथील फेरफार नोंद क्रमांक 585 व वारस ठराव क्रमांक 411 रद्द करून सर्वे क्रमांक ५६/५, ३८/१४/अ , ३२/अ/४ , ३२/अ/२ , १०/अ/८, या जमीन मिळकतीवर मयत कादिर उमर मुकादम यांचे नाव पूर्वीच्या स्थिती मध्ये दाखल करणेकामी नोंद केली.