सातबारा Watch

← अडखळवण

Ferfar #537 · अडखळवण

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/10, 13/6, 13/8
Talathi
रजत संभाजी देसाई
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महम्मद अली हसन परकार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अलिमिया हसन परकार ऐवजी महम्मद अली हसन परकार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंडणगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र आर टी एस/राजपत्राप्रमाणे नावात दुरुस्ती /एस.आर/ .80/2026 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26320598 अन्वये अलिमिया हसन परकार ऐवजी महम्मद अली हसन परकार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .