Ferfar #1645 · निगडी
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/39
- Talathi
- सुनिल सुरेश खांडेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र. क्र.178/ल-1
आदेश दिनांक : 30/04/2025
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील स. नं./ग. क्र. 2/39 मध्ये इतर हक्कातिल वारस भोगवटादार सदरी आणणेसाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र. क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 व तसेच मौजे निगडी मधील फेरफार क्रमांक 1129 व वारस र.नं.175 मधील इतर अधिकार सदरी लक्ष्मीबाई धर्मा साखरे, मुक्ताबाई धर्मा साखरे, सुरेखा धर्मा साखरे, अनिता धर्मा साखरे, विरेश धर्मा साखरे यांची नावे भोगवटादार सदरी दाखल करणे कामी नोंद केली.