Ferfar #771 · कुडूक बुद्रूक
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/29
- Talathi
- मयूर अंगद पंडित
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक टि.सी.पी./कुडुक बुद्रुक /254
दिनांक : 08/04/2005
मौजे कुडुक बुद्रुक येथील सर्व्हे नं.79/29 सदर मिळकतीचे जमीन मालक धोंडी गोविंद वैराग असून या मिळकतीचे कुळ श्री. शेख अहमद दाऊद मुंगरुसकर यांनी मुंबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948 यांचे कलम 32 ग अन्वये खरेदी किंमत रु. 19/- ठरली सदर रक्कम श्री. शेख अहमद दाऊद मुंगरुसकर यांनी दिनांक : 08/04/2005 रोजी पूर्ण भरलेने इतर अधिकारात असलेला बोजा खरेदी किंमत रु. 19/- कमी करणेसाठी मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांचे कडील 32 म प्रमाणपत्र दिनांक 03/11/2026 पाहून नोंद केली.