Ferfar #2258 · साखरी
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2/2/ब
- Talathi
- संदीप प्रल्हादसिंह बिसेन
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहून घेणार :विंदा विलास दरिपकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 51/2/2/ब तपशिल : 50000चा बोजा - 1701
रत्नागिरी सिधुदुर्ग ग्रामीण बॅक शाखा वेसवी याजकडे रू - 1701
बैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा वेसवी यांचा रक्कम रु. 50000/- चा बोजा ( विलास अनंत दरीपकर ) - 1802
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक ( रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रामीण बँक/वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक) यांचेकडील पत्र क्र.MGB/7106/17/2026-27 दि.31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.