Ferfar #2468 · घोसाळे
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/9
- Talathi
- रमेश माधव बर्दापुरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
सचिन मोतीलाल कासार रा. घोसाळे(खाता क्रमांक771) यांचे सर्व्हे क्रमांक 28/9,एकूण क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरज गोविंद छासिया , (खाता क्रमांक :-873) सर्व्हे क्रमांक 28/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1512/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/( अक्षरी रक्कम रु चार लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.