Ferfar #2473 · घोसाळे
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/3अ
- Talathi
- रमेश माधव बर्दापुरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा.तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1 दिनांक 16/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने बाजूस दाखल केलेली मिळकत सर्वे नं. 83/3अ ही रघुनाथ बाबा घोसाळकर यांना सदरची मिळकत ही त्यांना कुळ कायद्याने प्राप्त झालेली आहे. अर्जदार कृष्णा रघुनाथ घोसाळकर यांनी जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम पावती क्रमांक 440776 दि. 15/10/2024 ने शासन जमा केल्याने निसप्र शेरा कमी करण्यासाठी व भूधारणा प्रकार वर्ग २ बदलून वर्ग १ करणे साठी नोंद केली. त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =83/3अ
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.