सातबारा Watch

← घोसाळे

Ferfar #2474 · घोसाळे

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/4
Talathi
रमेश माधव बर्दापुरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1/एसआर-214/2026 दिनांक 29/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने बाजूस दाखल केलेली मिळकत सर्वे नं. 33/4 या स्मिता मारुती कांबळे सदरची मिळकत ही त्यांना कुळ कायद्याने प्राप्त झालेली आहे. सदरची मिळकत ही कुळ कायदा कलम 32 म ने प्राप्त होऊन अर्जदार स्मिता मारुती कांबळे यांनी जमीन महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा फी शासन जमा केल्याने निसप्र शेरा कमी करण्यासाठी व भूधारणा प्रकार वर्ग २ बदलून वर्ग १ करणे साठी नोंद केली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं.= 33/4 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.