Ferfar #915 · जांभूळ नगर
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/अ/1/15
- Talathi
- रतन रमेश साळूंखे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
मा. तहसिलदार सो मंडणगड यांजकडील आदेश क्रमांक आरटीएस /भूधारणा वर्ग २ चे वर्ग १ /एस.आर- २००/२०२६ दिनांक २९-०९-२०२६ चे आदेश व त्यात नमूद महसूल व वन विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्रमांक टीएन सी -०४ /२०१३ प्र.क्र. १९६/ज -१ दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ व महराष्ट्र शासन राजपत्र दिनांक बुधवार एप्रिल, १५, २०२६ मधील सूचनेनुसार बाजूस दाखल मिळकत वरील नियंत्रित सत्ता प्रकाराची नोंद काढून भूधारणा वर्ग १ करून इतर अधिकारात असलेले जमीन मालकाचा खरेदी बोजा कमी करणे कामी नोंद केली. या व्यतिरिक्त ७/१२ मध्ये अन्य बदल केला नाही.