सातबारा Watch

← कोंझर

Ferfar #727 · कोंझर

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/3
Talathi
मयूर अंगद पंडित
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/7/12/ इतर.अ.शेरे/2025 आदेश दिनांक : 26/05/2025 श्री.मोहम्मद सालीम मोहम्मद उस्मान सय्यद रा. कोंझर ता. मंडणगड यांनी दि.16/02/2005 या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड स .नं. 29/3 क्षेत्र 2.4100 हे.आर.चौमी. या क्षेत्रावर अनुदान 54201/- लागवड घेतली होती.कृषी रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमातील काजू कलमे करिता दिलेले अनुदानचा शेरा कमी करणे साठी मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांच्याकडील पत्र क्रमांक/आरटीएस/7/12/ इतर.अ.शेरे/2025 दिनांक 26/05/2025 नुसार इतर अधिकारतील शेरा कमी करणेसाठी नोंद केली.