Ferfar #3623 · मंडणगड
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/अ/1/अ/1/अ/9
- Talathi
- मयूर अंगद पंडित
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मंडणगड
लिहून घेणार : प्रशांत कृष्णकांत कोकाटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 34/अ/1/अ/1/अ/9 तपशिल : जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मंडणगड यांचा थकीत कर्जदार अंकुश दाजी पंदीरकर यांना जामीनदार प्रशांत कृष्णकांत कोकाटे यांच्या हिस्स्यापुरता रु.52,330/- रकमेचा बोजा ठेवला दि.08/02/2024.( 3367 )फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ जा.क्र.131/2026/27 दि.01/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.