Ferfar #3629 · मंडणगड
मंडणगड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक/कुवशा/ए.कु.पु./03/2025
आदेश दिनांक : 26/03/2025
मा. उपविभागीय अधिकारी दापोली विभाग दापोली यांचेकडील क्रमांक/कुवशा/ए.कु.पु./03/2025 दि. 26/03/2025 चे परिपत्रकानुसार नोंद : मा. उपविभागीय अधिकारी दापोली विभाग दापोली यांचे नमूद परिपत्रकानुसार फेरफार क्रमांक 661 नोंदीनुसार ए.कु.पु. चे नाव नमूद करणेत आले आहे त्या नोंदीतील सर्व वारसांची नावे 7/12 च्या भोगवटदार सदरी नमूद करणेत यावीत व ए.कु.पु. हा शेरा कमी करावा असे आदेशित केले आहे.त्यानुसार बाजूस दाखल केलेले स.नं. 51 ,87/7 , 94/अ/1/28 च्या 7/12 सदरी मूळ फेरफार नोंद क्रमांक 661 दिनांक 20/01/1965 नुसार केरू भगवान पोरे हे खातेदार 1963 साली मयत झाल्याने त्यांचे वारस म्हणून गाव नमुना 6क मध्ये नमूद असलेल्या खालील सर्व वारसांची नावे 7/12 च्या भोगवटदार सदरी नमूद करून ए.कु.पु. हा शेरा कमी करणेत येत आहे. वारसांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1) यशवंत केरू पोरे नाते : मुलगा हे दि.07/01/2019 मयत असून त्यांच्या वारसांची नावे जमीन मिळकतीवर लागलेली आहेत 2) कृष्णा केरू पोरे नाते : मुलगा 3) लीला केरू पोरे नाते : मुलगी 4) कलावती केरू पोरे नाते : मुलगी 5) रुक्मिणबाई केरू पोरे नाते : पत्नी अशी नावे सातबारा सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.