Ferfar #1614 · धुत्रोली
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 659
- Talathi
- रजत संभाजी देसाई
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सुभाष कृष्णा पोतदार रा. धुत्रोली(खाता क्रमांक10243) गट/सर्व्हे क्रमांक659, एकूण क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
धनंजय सुभाष पोतदार , (खाता क्रमांक :-10595)गट/सर्व्हे क्रमांक 659 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1376/2018 दिनांक 29/11/2018 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने तसेच मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दापोली यांजकडील आदेश आरटीएस अपिल क्रमांक 16/2026 e -QJ Court No. 00342/2026 दिनांक- 29/07/2026 प्रमाणे सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घेतले नंतर बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.