सातबारा Watch

← धुत्रोली

Ferfar #1615 · धुत्रोली

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
रजत संभाजी देसाई
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार एजाज महमद परकार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एजाज शेख महमद परकार ऐवजी एजाज महमद परकार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंडणगड यांच्याकडील आदेश क्रमांक- क्र./आरटीएस/राजपत्राप्रमाणे नावात दुरुस्ती/एस.आर./ 81 /2026 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/03/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-23371134 अन्वये एजाज शेख महमद परकार ऐवजी एजाज महमद परकार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .