सातबारा Watch

← कुंबळे

Ferfar #1447 · कुंबळे

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
698, 707
Talathi
उद्धव पंडितराव घाटूळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मौजे कुंबळे येथील गट क्रमांक 698 तसेच 707 चे बाबतीत कुळ श्री.महेंद्र विष्णू पाटील यांनी जमीन मालक यांचा रक्कम रुपये 1181 /-खरेदी किंमत पूर्णपणे शासनजमा केल्याने मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांचेकडील आदेश क्र.कुवशा/32 म.प्र./TCP/486/2026 दिनांक 04/11/2026 अन्वये कुळाचे नाव कब्जेदार सदरी घेऊन भूधारणा वर्ग 2 करणेसाठी तसेच इतर अधिकारातील जमीन मालक यांचा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.