सातबारा Watch

← पिंपळोली

Ferfar #2098 · पिंपळोली

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
73/7ब
Talathi
रुकसाना अमीनसाहेब मुल्ला
First seen
4d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 आदेश दिनांक : 15/09/1992 बाजूस दाखल मौजे पिंपळोली येथील जमीन मिळकतीचे मालक श्री.सुभाष गंगाराम मालुसरे यांनी लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे नावासोबत त्यांची पत्नी शुभांगी सुभाष मालुसरे यांचे नाव दाखल करण्यासाठी अर्ज केल्याने तसेच महारष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्रमांक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 दिनांक - 15/09/1992 अन्वये सर्व्हे नंबर ७३/७ब ला श्री.सुभाष गंगाराम मालुसरे यांच्या नावाबरोबर त्यांची पत्नी शुभांगी सुभाष मालुसरे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करण्यासाठी नोंद केली.